Friday, August 22, 2025 08:23:09 PM
गूगलचे Gemini AI सोयीसोबतच धोकादायक ठरू शकते. संशोधकांनी Google Calendar द्वारे स्मार्ट होमवर ताबा मिळवण्याचा धोका उघड केला असून, सुरक्षा आव्हानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Avantika parab
2025-08-09 15:55:05
आजच्या काळात स्मार्टफोन हॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. तुमच्या फोनवर काही वेगळ्या गोष्टी घडत असतील सावध व्हा! तुम्ही हॅकर्सचे बळी ठरला असाल तर, तुमच्या बँकेतील पैशांच्या सुरक्षेसाठी ही पावलं ताबडतोब उचला.
Amrita Joshi
2025-07-01 17:27:46
स्टारलिंकचे भारतात जलद गतीने वापरकर्ता आधार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीचे लक्ष्य मध्यम ते दीर्घकालीन काळात 1 कोटी ग्राहक जोडण्याचे आहे.
Jai Maharashtra News
2025-05-25 21:21:30
तुमचे व्हॉट्सॲप हॅक झाले, तर काय कराल? याचे एक उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे आणि तेथील सायबर सेलला भेट देणे हे असून शकते. पण याशिवाय, घरबसल्याही याची तक्रार नोंदवता येते. कसे ते जाणून घेऊ..
2025-05-24 18:40:18
जर तुम्ही गुगलवर काहीतरी चुकीचे किंवा बेकायदेशीर सर्च केले तर ते तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे तुम्हालाला तुरुंगातही जावे लागू शकते.
2025-02-13 15:52:04
मंत्रालय स्तरावर विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कडक कारवाईची हमी दिली आहे. बीड जिल्ह्यात पर्यावरण सुधारण्यासाठी विश्वास व्यक्त केला जात आहे.
Manoj Teli
2025-01-07 19:13:23
भारतात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक होण्याची शक्यता नाही, असा ठाम दावा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केला आहे.
2025-01-07 18:54:28
हॅकरच्या व्हिडिओने सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे.
Samruddhi Sawant
2024-12-03 19:18:48
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओत दावा करण्यात आला होता की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) हॅक केली गेली होती.
2024-12-01 20:10:48
दिन
घन्टा
मिनेट