Sunday, August 31, 2025 11:58:22 PM
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1.25 कोटी रेशनकार्डधारक पात्र नसतानाही मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-21 18:17:46
वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत मंदिराभोवती काही रस्ते पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे येथील वाहतूक प्रभावित होणार आहे.
2025-08-10 15:29:09
प्राप्त माहितीनुसार, 6:45 ते 7:00 वाजेच्या दरम्यान भावेश एटीएमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना स्टीलच्या हँडलला हात लावल्यानंतर त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. त्यानंतर तो ताबडतोब जागीच कोसळला.
2025-08-10 14:31:40
महिला व बालविकास विभागाने 26 लाख लाभार्थी महिलांची पडताळणी यादी तयार केली आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि संबंधित अधिकारी यासाठी घरोघरी भेट देऊन लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासतील.
2025-08-10 14:16:14
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्या महिलांवर कारवाई सुरू झाली आहे.
Apeksha Bhandare
2025-01-04 14:14:17
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 61 हजार 216 लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
Samruddhi Sawant
2024-12-22 11:19:54
अपात्र अर्जांची संख्या लक्षात घेता अर्जदारांनी अधिक काळजीपूर्वक आणि पूर्ण माहिती सादर करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
2024-12-11 10:29:12
दिन
घन्टा
मिनेट