Thursday, September 18, 2025 04:10:25 PM
मनोज जरांगे यांच्याकडून फडणवीसांचंं कौतुक होताना पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा धाराशिव येथील एका कार्यक्रमात मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना काकाजी असे संबोधले आहे.
Apeksha Bhandare
2025-09-17 21:18:20
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 15 जुलैला घोषित केलेले राज्यव्यापी साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली.
Manoj Teli
2025-02-14 13:20:01
दिन
घन्टा
मिनेट