Wednesday, August 20, 2025 04:34:46 PM
मिर्जापूर या वेब सिरीजमध्ये प्रचंड रागीट, आक्रमक आणि उत्तम भूमिका साकारणारा मुन्ना भैया उर्फ दिव्येंदु शर्माचे लग्नही झाले आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे मुन्ना भैया उर्फ दिव्येंदु शर्माची पत्नी.
Ishwari Kuge
2025-07-22 21:55:53
आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणखी एका नवीन टॉक शोचे नाव जोडले जात आहे, ज्याचे नाव आहे टू मच. यात, बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना सूत्रसंचालन करताना दिसतील.
2025-07-22 20:49:06
बॉलीवूडचा 'किंगखान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानची अनेक गाणी सुप्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 2015 साली प्रदर्शित झालेला 'दिलवाले' चित्रपटातील गाणं म्हणजे 'गेरुआ'.
2025-06-11 15:14:10
श्रेया जेव्हा गाणे सुरू केली तेव्हा ती फक्त 4 वर्षांची होती. श्रेया जेव्हा 6 वर्षांची झाली तेव्हा तिने संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
Jai Maharashtra News
2025-03-12 11:09:29
2024 हे वर्ष हॉरर चित्रपटांच्या दृष्टीने खूप खास होते. आता 2025 मध्येदेखील आपल्याला हॉरर चित्रपटांचा महापूर पाहायला मिळणार आहे. हॉरर चित्रपटांच्या यादीत आता अभिनेत्री काजोलसुद्धा एन्ट्री करणार आहे.
2025-03-11 17:29:41
दिन
घन्टा
मिनेट