Wednesday, August 20, 2025 01:06:14 PM
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाँधार इनिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे.
Amrita Joshi
2025-08-19 15:03:04
एअरटेल टेलिकॉम कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील काही तासांपासून एअरटेल सिमकार्ड वापरकर्त्यांना कॉल करण्यात आणि इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत.
Ishwari Kuge
2025-08-18 19:42:31
मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस आहे. यादरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात रेड, ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने मुंबईतील जनजीवन विस्खळीत झाले आहे.
2025-08-18 19:29:49
राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानताना, पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.
Jai Maharashtra News
2025-08-18 19:11:49
मोदी फडणवीसांना अंध:भक्त म्हणणाऱ्यांवर आमदार बबनराव लोणीकरांनी टीका केली आहे. टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-26 10:36:06
राज्यात पावसाने जोर धरला आहे. बऱ्याच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली आहे.
2025-06-26 09:01:17
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
2025-06-16 19:31:30
18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे.
2025-06-16 19:23:46
शेंद्रा बिडकीन बायपास रस्त्याचा तयार केलेल्या प्रस्तावात रस्ता जोडणीच्या नव्या सुचनांसह सुहारीत प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश मंत्री अतुल सावे यांनी दिले.
2025-06-13 21:00:54
राज्यात मागील 24 तासांमध्ये (13 जून रोजी सकाळपर्यंत ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक 71 मिमी पाऊस झाला आहे.
2025-06-13 19:40:04
Maharashtra Weather Update : हवामान खात्याने आज विदर्भात गारपीट, तर कोकणात दमट उष्णतेचा अंदाज वर्तवला आहे. तर राजधानी मुंबई आणि उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
2025-03-22 11:01:51
दिन
घन्टा
मिनेट