Wednesday, August 20, 2025 12:45:40 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत लोकहिताय निर्णय घेण्यात आले. विविध मंत्रिमंडळ निर्णयाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-06-18 09:53:29
बीड जिल्ह्यातील विविध घटना आपण सातत्याने बघत आहोत. त्यातच आता बीडच्या माजी सरपंचाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. संजय खोटे यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
2025-04-18 21:53:34
नागपूरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून 600 झाडांची कत्तल, पोलीस तपास सुरू
Manoj Teli
2025-01-31 13:44:12
मंत्रालयातील खात्यांसाठी एअर इंडिया इमारतीत नवीन कार्यालयेमंत्र्यांच्या दालनांसाठी मंत्रालयात जागेचा तुटवडा
2025-01-31 12:34:53
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ट्विट करत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृषटिकोनातून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उल्लेख केला आहे.
Samruddhi Sawant
2025-01-10 08:52:52
पुरोगामी महाराष्ट्रात सध्या राजकीय अंधश्रद्धा पाहायला मिळत आहे.
2024-12-26 19:55:24
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.
2024-12-13 19:11:48
विधानसभेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ३३ निर्णय झाले.
ROHAN JUVEKAR
2024-10-04 15:29:15
मंत्रालयात आदिवासींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी आंदोलन सुरू केले आहे.
2024-10-04 13:39:37
देवेंद्र फडणवीस कार्यालय तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील आरसा गेटवरील पोलिसांचं निलंबन करण्यात आले आहे.
Aditi Tarde
2024-09-27 15:59:42
अज्ञात महिलेने मंत्रालयाची सुरक्षा भेदली. मंत्रालयात घुसखोरी केली. थेट सहाव्या मजल्यावर जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय गाठले.
2024-09-27 12:53:32
दिन
घन्टा
मिनेट