Thursday, September 04, 2025 06:16:13 PM
जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ 2027 पर्यंत होता.
Jai Maharashtra News
2025-07-21 21:22:23
मुदा घोटाळ्यावरून सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले; राजकीय संघर्ष न्यायालयात आणू नका असा इशारा दिला. समन्स फेटाळले आणि ईडीची याचिका मागे घेण्यात आली.
Avantika parab
2025-07-21 16:49:03
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-29 13:55:04
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांच्या आदेशाविरोधात बंगळुरू उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-24 13:06:03
दिन
घन्टा
मिनेट