Thursday, September 04, 2025 04:27:57 AM
शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेख मुंब्रा रेल्वे स्थानकावरून लोकल ट्रेनमध्ये चढला होता. तो मुंबईतील त्याच्या कामाच्या ठिकाणी जात होता. त्यावेळी तो गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पडला.
Jai Maharashtra News
2025-06-30 14:49:25
दिव्यात हप्ता वसुलीविरोधात आवाज उठवणाऱ्या रोहिदास मुंडेंवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; दीपेश म्हात्रे, तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडे दलालांविरोधात कारवाईची मागणी.
Avantika parab
2025-06-22 11:32:18
आज निघालेल्या ट्रेनच्या सर्व जागा भरल्या आहेत. या टूरमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि वारशाशी संबंधित अनेक प्रतिष्ठित ठिकाणांचा समावेश असेल.
2025-06-09 16:27:15
छ. संभाजीनगर महानगरपालिकेच्या पार्किंग धोरणाविरोधात आंदोलन करताना 'महापालिकेला भीक लागली' अशा घोषणा देत बनावट नोटा उधळल्याप्रकरणी मनसेचे विभाग अध्यक्ष नवपुते आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-06-09 15:08:21
जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना', अशी प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली आहे. 'मुंबई लोकल अपघाताची चौकशी व्हावी', अशी मागणी अनिल देशमुखांनी केली आहे.
2025-06-09 14:10:34
'ही अतिशय दुःखदायक घटना आहे. दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.
2025-06-09 13:39:51
'ही घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत भावनिक प्रतिक्रिया दिली.
2025-06-09 12:24:38
नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने एक अभिनव पाऊल उचलत आता ट्राफिक सिग्नलवरही मराठीचा अभिमान दाखवला आहे. चौकातील सिग्नलवर 'थांबा' आणि 'जा' अशा स्पष्ट मराठी सूचनांसह आकडेही मराठीत दाखवले जात आहे.
2025-06-09 11:51:04
लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
2025-06-09 10:05:46
ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या भरारी पथकाने परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई करण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-05-17 21:19:26
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांपासून केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून 183 प्रवासी महाराष्ट्रात परतले आहे.
2025-04-25 19:57:19
मुंब्रा येथे समस्त मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड देखील या आंदोलनात उपस्थित होते.
2025-04-25 17:11:01
प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला आहे.
2025-04-09 17:13:00
सर्व कलाकारांसाठी या सर्व सुविधा माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
2025-04-09 16:29:54
मुंब्रा परिसरात का निष्पाप चिमुकलीवर खेळण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
2025-04-09 16:14:03
मुंब्य्रात 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
2025-04-09 14:03:42
दिन
घन्टा
मिनेट