Wednesday, August 20, 2025 10:25:47 AM
राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानताना, पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.
Jai Maharashtra News
2025-08-18 19:11:49
NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित केला. पीएम मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, सर्व सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
Avantika parab
2025-08-18 07:00:32
15 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात 79वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. या ऐतिहासिक दिवशी, देशभरात आनंद आणि उत्सवाचे वातावरण आहे.
Ishwari Kuge
2025-08-15 07:22:27
झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांनी भारताच्या शांतता प्रयत्नांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
2025-08-11 21:08:55
या भेटीत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील कुशल विणकरांनी तयार केलेली पारंपरिक पैठणी स्टोल पंतप्रधानांना भेट म्हणून दिला.
2025-08-07 19:58:56
ही इमारत सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून दिल्लीतील दहा नवीन केंद्रीय सचिवालय इमारतींपैकी ही पहिली कार्यरत इमारत आहे.
2025-08-06 15:14:03
यंदा, 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आणखी खास ठरणार आहे. कारण, यंदाचं भाषण देशातील जनतेनेच लिहिलेलं असणार आहे.
2025-08-01 13:18:11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाच्या जबादाऱ्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.
2025-07-22 16:22:34
पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस' प्रदान करण्यात आला आहे.
2025-07-09 18:51:41
तीन दशकांत भारतीय पंतप्रधानांचा नामिबियाचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. नामिबियामध्ये पारंपारिक पद्धतीने पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले.
2025-07-09 15:07:32
हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले परदेशी नेते ठरले आहेत. हा पुरस्कार केवळ औपचारिकता नाही तर भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील खोल संबंध आणि ऐतिहासिक संबंधांची ओळख आहे.
2025-07-04 22:35:31
घानाच्या विशिष्ट प्रशासन कौशल्य आणि प्रभावी जागतिक नेतृत्व यासाठी घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला.
2025-07-03 11:48:22
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'माझ्या आवाजात सर्व भारतीयांचा उत्साह आहे. अंतराळात भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
2025-06-28 18:32:27
रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला.
2025-06-22 17:06:00
सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांनी पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III ने प्रदान केला.
2025-06-16 15:03:06
इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 78 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 20 हून अधिक इराणी कमांडर आहेत.
2025-06-13 18:22:36
पंतप्रधान मोदींनी आज दिवंगत माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली. विजय रुपानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला.
2025-06-13 16:28:41
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये घटनास्थळावरील विध्वंसाचे काही फोटो शेअर केले आहेत.
2025-06-13 12:57:06
'ही अतिशय दुःखदायक घटना आहे. दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.
2025-06-09 13:39:51
कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या या पुढाकारामुळे ताणलेल्या भारत-कॅनडा संबंधांमध्ये सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे.
2025-06-06 21:08:53
दिन
घन्टा
मिनेट