Wednesday, August 20, 2025 11:55:51 AM
भाजप आमदार सुरेश धस यांचा वादात अडकलेला कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याचा पैसे उडवतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंजली दमानिया यांनी एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Manasi Deshmukh
2025-03-07 17:17:25
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावलाय. विकासकामं आणि योजनांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही अशी घणाघाती टीका.
2025-03-07 16:56:23
महायुतीचे सरकार हे संतांच्या आशीर्वादाने आले असून राजसत्तेला धर्मसत्तेचा आशीर्वाद मिळणं हे राज्याच्या दृष्टीने शुभ मानले जाते असे वक्तव्य वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण वीर महाराज यांनी केले.
Samruddhi Sawant
2024-12-04 19:06:56
देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम मतदार संघातील लाडक्या बहिणी नागपूरवरून हा सोहळा अनुभवायला मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे..
2024-12-04 18:38:37
'एक है तो सेफ है' हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस निवड झाल्यानंतर म्हणाले.
2024-12-04 14:23:17
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट दिनांक 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2024-12-03 15:36:37
मटका आणि मद्यविक्री यासारखे अवैध धंदे पुन्हा एकदा जणू फुलले आहेत आणि पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण
2024-12-02 17:24:38
नाशिक शहरात दोन दिवस पाणीबाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे दुरुस्तीचे काम असल्याने पाणीपुरवठा राहणार बंद
2024-11-28 19:57:01
दिन
घन्टा
मिनेट