Wednesday, September 10, 2025 09:48:06 AM
निदर्शकांनी अनेक मंत्र्यांच्या घरांना आग लावली. काठमांडूमध्ये निदर्शकांनी मंगळवारी माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांचे घर जाळले. त्यावेळी त्यांच्या पत्नी रबी लक्ष्मी चित्रकर घरात होत्या.
Jai Maharashtra News
2025-09-09 19:12:15
या आंदोलनात किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, भक्तपूर येथील माजी पंतप्रधान केपी शर्मा ओलींच्या खाजगी निवासस्थानावर संतप्त निदर्शकांनी आग लावली.
2025-09-09 15:11:14
दिन
घन्टा
मिनेट