Wednesday, September 03, 2025 08:29:59 AM
पाकिस्तान सीमेजवळील पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 इतकी होती. तालिबान सरकारच्या माहितीनुसार, या भूकंपात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
Jai Maharashtra News
2025-09-01 15:56:11
संजय कपूरने त्याच्या मृत्यूच्या काही तास आधी अहमदाबाद विमान अपघातावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये संजयने दुःख व्यक्त केले होते.
2025-06-13 14:25:27
बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या सणानिमित्त आज राज्यात मुस्लिम बांधवांचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात विविध ठिकाणी बकरी ईद साजरी होत आहे.
Apeksha Bhandare
2025-06-07 12:09:02
राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या पवित्र दिवशी घृष्णेश्वर मंदिरात जाऊन भोलेनाथाचे दर्शन घेतले.
Samruddhi Sawant
2025-02-26 10:35:23
तिरुमला तिरुपती देवस्थानमने 18 गैर-हिंदू कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. या सर्वांना बदली करण्यास किंवा स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय निवडण्यास सांगण्यात आले आहे.
2025-02-05 16:55:56
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज महाकुंभात पवित्र संगम नदीत स्नान केले. यावेळी पंतप्रधानांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.
2025-02-05 14:49:55
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित महापुजेस मंत्री धनंजय मुंडे हे प्रतिवर्षीप्रमाणे उपस्थित राहिले.
2025-01-22 14:51:51
हुसेनच्या मॅनेजर निर्मला बचानी यांनी खुलासा केला की कलाकार रक्तदाबाच्या समस्यांशी सामना करत होता. "आम्ही या आव्हानात्मक काळात सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थना मागतो," त्या म्हणाल्या..
2024-12-16 07:56:45
दिन
घन्टा
मिनेट