मुंबईमधील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू होते. आज उपोषणाचा पाचवा दिवस होता. उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केले जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे.
रकारने या मागण्या मान्य केल्यानंतर आता मनोज जरांगे यांना भावना अनावर झाल्या. हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर जरांगे भावुक झाले.