Saturday, September 13, 2025 07:12:50 PM
हांडेवाडी परिसरातील सुंदर नावाच्या सोसायटीमध्ये एका नराधमाने पाळीव श्वानावर अनैसर्गिकपणे अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-04-11 21:56:54
दिन
घन्टा
मिनेट