Sunday, August 31, 2025 04:38:46 PM
हा अपघात लाल रंगाच्या स्विफ्ट कार व स्विफ्ट डिझायर या दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेमुळे घडला. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-21 19:41:24
या पत्रात जम्मू रेल्वे स्थानकावर आयईडी स्फोट घडवून आणण्याची स्पष्ट धमकी देण्यात आली होती. पाकिस्तानातून आलेले हे कबुतर 18 ऑगस्ट रोजी कटमारिया परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडण्यात आले.
2025-08-21 17:40:22
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे रॅपिडोच्या कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ग्राहकांची दिशाभूल केल्यामुळे, रॅपिडो कंपनीवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Ishwari Kuge
2025-08-21 15:45:53
रॅपिडोवर रिक्षाचालकांनी केलेली याचिका कोर्टाने फेटाळली; उद्धट वर्तनावरून न्यायालयाने फटकारले. सरकारने बेकायदेशीर बाईक टॅक्सीविरोधात कारवाई सुरू केल्याची माहितीही दिली.
Avantika parab
2025-08-05 15:48:40
देशभरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीज वापर कमी करणे, ऊर्जा वाचवणे आणि चांगले ऊर्जा व्यवस्थापन सुनिश्चित करणे या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
2025-06-11 18:38:15
अंतराळ प्रवासाचे स्वप्न पाहणारे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे. अॅक्सिओम-4 चे प्रक्षेपण चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे.
2025-06-11 15:32:50
रॅपिडो आता अन्न वितरण क्षेत्रात पुढे जाण्यास सज्ज आहे. अशा परिस्थितीत, स्विगी-झोमाटो सारख्या अन्न वितरण प्लॅटफॉर्मना कडक स्पर्धा मिळू शकते.
2025-06-09 18:22:19
नवीन नियमानुसार, कोणतीही प्रतीक्षा यादीतील तिकिट मग ते ऑनलाइन आयआरसीटीसीवरून घेतले असो किंवा काउंटरवरून स्लीपर किंवा वातानुकूलित कोचसाठी वैध मानली जाणार नाही.
Samruddhi Sawant
2025-05-03 15:58:01
ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ऍप आधारित कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना आता त्यांच्या चालकाने राईड रद्द केल्यास ग्राहकाला भरपाई देणे बंधनकारक ठरवले आहे.
2025-05-03 11:25:59
येत्या दोन महिन्यांत रॅपिडोसारखी बाइक टॅक्सीसेवा मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीये.
2025-01-30 13:21:43
दिन
घन्टा
मिनेट