Friday, September 05, 2025 08:07:27 AM
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-10 20:43:34
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिलीय. लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, समाज तुमचं अभिनंदन करेल.
Manoj Teli
2024-12-06 17:10:31
तुळजाभवानी मंदिरातून जरांगे पाटलांचा महाराष्ट्र सरकारला मुंबईत आंदोलनाचा इशारा
2024-12-01 20:29:19
दिन
घन्टा
मिनेट