Monday, September 01, 2025 10:46:17 PM
रक्षाबंधन हा केवळ आपल्या भावाला राखी बांधण्याचा एक सण नाही, तर भावंडांमधील प्रेम, विश्वास आणि नात्याच्या घट्ट बंधनाचा साक्षात्कार आहे. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे.
Ishwari Kuge
2025-08-07 20:56:49
काही दिवसांपूर्वी, रेव्ह पार्टी करताना पुणे पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडले. या प्रकरणानंतर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
2025-08-07 20:11:35
उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर घणाघात टीका केली. यावर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
2025-08-07 20:01:37
गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मनोरंजन क्षेत्रात मृणाल ठाकूर सुपरस्टार धनुषला डेट करत आहे अशी चर्चा सुरू आहे.
2025-08-07 18:47:09
कर्नाटक सरकारने या दुर्दैवी घटनेवर उच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, संपूर्ण दोष आरसीबी व्यवस्थापनावर टाकण्यात आला आहे. न्यायालयाने हा स्थिती अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-17 15:16:56
2025-06-11 18:57:27
जळगावात शिवसेना (शिंदे गट) च्या नव्या कार्यालयात 'भूत' असल्याची अफवा पसरली असून कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्री विचित्र आवाज येत असल्याचं सांगितलं जातं.
2025-05-19 14:43:37
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांकडे सर्वाधिक अणुबॉम्ब कोणाकडे आहेत? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. चला तर मग दोन्ही देशापैकी कोणाकडे अणुबॉम्ब जास्त आहेत? ते जाणून घेऊयात.
2025-05-09 14:24:47
पाकिस्तानच्या हल्ल्यांनंतर भारतीय सैन्याच्या सुरक्षिततेसाठी गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात विशेष पूजा करण्यात आली, हजारो भाविकांनी सेनेच्या यशासाठी प्रार्थना केली.
2025-05-09 14:01:07
देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क असताना समाजमाध्यमांवर अफवांचा प्रचार वाढला आहे, ज्यात इंधन टंचाईचे भ्रामक संदेश पसरवले जात आहेत. इंडियन ऑईलने यावर खुलासा केला आहे.
2025-05-09 13:33:54
विद्यार्थी पालक यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होऊ शकते अशा समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे सीईटीकक्षाकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2025-03-30 13:47:28
जॉन अब्राहमच्या द डिप्लोमॅट चित्रपटची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १४ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. आधी ही तारीख ७ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली होती.
2025-02-25 17:28:00
सध्या सोशल मीडियावर गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा लग्नानंतर 37 वर्षांनी वेगळे होणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यांच्यातील दुरावा निर्माण होण्याचे कारण एक मराठी अभिनेत्री बनली आहे.
2025-02-25 13:59:19
दिन
घन्टा
मिनेट