Thursday, September 18, 2025 03:59:20 PM
सिंधूने थायलंडच्या सहाव्या क्रमांकाच्या पोर्नपावी चोचुवोंगला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत सामना फक्त 41 मिनिटांत संपवला. पहिला सेट सिंधूने 21-15 ने जिंकला, तर दुसरा सेटही 21-15 च्या फरकाने जिंकला.
Jai Maharashtra News
2025-09-18 13:02:49
पुरुष दुहेरीच्या राउंड ऑफ 16 मध्ये सात्विक-चिरागचा सामना जुनैद आरिफ आणि रॉय किंग या मलेशियन जोडीशी झाला. तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात भारतीय जोडीने 2-1 असा विजय मिळवला.
2025-09-12 15:20:21
दिन
घन्टा
मिनेट