Monday, September 01, 2025 11:10:11 AM
स्थानिक शेतकऱ्यांनी मृत मोरांचे मृतदेह पाहिल्यानंतर याबाबत वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी हजर झालेल्या वन अधिकाऱ्यांनी मृत पक्ष्यांचे मृतदेह फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-04 14:39:01
सुधा या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या असता, पोलिश दूतावासासमोर एका दुचाकीस्वाराने त्यांची सोन्याची साखळी हिसकावली. ही घटना आज सकाळी घडली.
2025-08-04 13:13:02
पनवेल डान्सबार हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मनसे नेते योगेश चिले यांना अटक करण्यात आली आहे. चिलेसह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-04 11:15:36
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे गंगा राम रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
2025-08-04 09:59:53
81 वर्षीय सोरेन यांना किडनीविषयक आजार झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
2025-08-02 18:05:34
दिन
घन्टा
मिनेट