Monday, September 01, 2025 11:50:47 AM
भारताने संभाव्य पुराबद्दल माहिती सामायिक करण्यासाठी पाकिस्तानशी संपर्क साधला. भारत किंवा पाकिस्तानकडून या विकासाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
Amrita Joshi
2025-08-26 14:21:02
तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्ण साहा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी छापे टाकले होते. त्यानंतर आता आज जीनव साहा यांना अटक करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-25 13:03:30
क्रिकेटजगतातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू होणार आहे. मात्र, आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे.
Ishwari Kuge
2025-08-24 15:56:44
शनिवारी रात्री उशिरा ते रविवारपर्यंत हिमाचल प्रदेशातील सोलन, सिरमौर, मंडी, कांगडा आणि चंबा येथे मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे येथे परिस्थिती बिकट आहे. 400 रस्ते आणि काही महामार्ग बंद झाले आहेत.
2025-08-24 14:45:51
हा अपघात सीमा हरसुख रिसॉर्टजवळील पेट्रोल पंपाजवळ रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडला. कारने ओव्हरटेक करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट खोल दरीत जाऊन पब्बर नदीत कोसळली.
2025-08-06 14:20:08
सोमवारी सकाळी शिमला येथील भट्टाकुफर भागात ही दुर्घटना घडली. निसर्गाच्या प्रकोपाने काही क्षणातच 5 मजली इमारत जमीनदोस्त झाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
2025-06-30 18:39:48
'गरीबांच्या खिचडीवर जगणांऱ्यानी आम्हाला बोलून दाखवू नये', मंत्री नितेश राणेंनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांवर घणाघात टीका केली आहे.
2025-06-07 20:56:57
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची अचानकपणे प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
2025-06-07 20:16:21
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही भारतीय कंपन्या त्यांची उत्पादने पाकिस्तानला पाठवत आहेत. दोन्ही देशांमधील थेट व्यापारावर बंदी असल्याने कंपन्यांनी नवीन पळवाटा शोधून काढल्या आहेत.
2025-04-27 17:27:42
झारखंडचे आरोग्यमंत्री इरफान अन्सारी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-04-27 16:41:26
जम्मू आणि काश्मीरचा एकेकाळी हुशार विद्यार्थी असलेला आदिल हुसेन ठोकर आता पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड, एक भयानक दहशतवादी बनला आहे.
2025-04-27 15:58:29
सिंधू कराराच्या पार्श्वभूमीवर बिलावल भुट्टोंनी भारताला खुलेआम धमकी; पाणी न दिल्यास रक्त वाहण्याची चेतावणी.
2025-04-26 15:16:05
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धासारखी परिस्थिती झाली आहे. प्रसिद्ध भविष्यवेत्ते नॉस्ट्रॅडॅमस यांनी भारत-पाकिस्तान आणि तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय म्हटले होते, जाणून घेऊ.
2025-04-26 14:37:32
गोदावरी नदीतील प्रदूषित पाण्याचा मानवी वापर रोखावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
2025-04-26 12:36:57
शिमला कराराच्या साक्षीदार ऐतिहासिक टेबलावरून पाकिस्तानचा झेंडा हटवण्यात आला आहे.पाकिस्तानचा टेबल फ्लॅग 53 वर्षांपासून ठेवण्यात आला होता, जो कराराच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून ओळखला जात होता.
2025-04-26 12:25:57
आतापर्यंत 191 पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात गेले आहेत. तर 287 भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.
2025-04-25 18:15:00
एका पाकिस्तानी युजरने एक्स पोस्ट करत त्याच्याच देशाच्या स्थितीची खिल्ली उडवली आहे. पण, लोक यावर गंमत करण्याऐवजी तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत लोकांचा राग यातून समोर येत आहे.
2025-04-25 17:37:23
शिमला करार हा जुलै 1972 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्वाक्षरी झालेला एक ऐतिहासिक द्विपक्षीय करार आहे. हा करार 1971 च्या युद्धानंतर करण्यात आला होता, जेव्हा बांगलादेशची स्थापना झाली होती.
2025-04-25 16:55:29
पहलगाम हल्ल्यावर मोहन भागवत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत दहशतवाद ही धर्म-adharma यांच्यातली लढाई असल्याचं सांगितलं; हिंदू संस्कृतीने नेहमीच निरपराधांचे रक्षण केलं आहे.
2025-04-25 15:26:22
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 25 एप्रिल रोजी श्रीनगरला सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेट देणार आहेत.
2025-04-24 17:40:20
दिन
घन्टा
मिनेट