Wednesday, September 03, 2025 01:40:14 PM
सौंदर्य टिकवण्यासाठी बहुतेक लोक महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्स आणि ट्रीटमेंट्सवर पैसा खर्च करतात. पण खरे सौंदर्याचे रहस्य फक्त बाहेरच्या उपचारात नसून, तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये दडलेले आहे
Avantika parab
2025-09-01 18:37:32
पावसाळ्यात त्वचेतील नमी आणि तेलकटपणा वाढतो. ड्राय त्वचेसाठी रात्री नारळ तेल फायदेशीर, तर ऑयली त्वचेसाठी टाळावे. त्वचा स्वच्छ ठेवणे आणि हलके तेल लावणे महत्त्वाचे आहे.
2025-08-13 11:29:54
वय वाढलं की आपल्याला आरोग्यासह त्वचेच्या समस्या सतावू लागतात. त्वचा सैल आणि कोरडी पडू लागते. सुरकुत्या येऊन निस्तेज दिसू लागते.
Apeksha Bhandare
2025-07-31 21:18:18
त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदळाचे पाणी वापरण्याबद्दल तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेल, पण ते सर्वांनाच जमत नाही.
2025-04-18 17:00:15
उन्हाळ्यात, तीव्र सूर्यप्रकाश, उष्णता, धूळ आणि घामामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टी वापरू शकता.
2025-04-18 16:31:18
Mobile screen blue light effects : मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या डिव्हाईस स्क्रीनमधून ब्लू लाईटचे उत्सर्जन होतं. हे किरण डोळ्यासह त्वचेसाठी देखील हानिकारक आहेत. याच्यापासून बचाव कसा केला पाहिजे?
Gouspak Patel
2025-04-09 07:45:51
मुलतानी माती ही नैसर्गिक घटकांपासून बनलेली एक औषधी माती आहे, जी प्राचीन काळापासून त्वचेच्या आरोग्यासाठी उपयोगात आणली जाते.
Manasi Deshmukh
2025-03-23 20:21:29
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने त्वचेसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या काळात त्वचेवरील उष्णता कमी करण्यासाठी आणि त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी अनेक जण बर्फाचा वापर करतात.
2025-03-12 16:03:48
Samruddhi Sawant
2025-02-21 17:47:32
कोरियन ग्लास स्किन हा त्वचेचा एक नवीन ट्रेंड आहे जो जगभर प्रसिद्ध झाला आहे. या त्वचेला मुलायम, चमकदार, निरोगी आणि अत्यंत गुळगुळीत बनवण्यासाठी काही खास टिप्स आणि उपाय आहेत.
2025-01-29 13:03:52
पपई फळांचा राजा मानला जातो आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेच, पण त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
2025-01-20 17:12:48
फुटलेल्या ओठांच्या समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकतात. थंडीमुळे, प्रदूषणामुळे, किंवा शरीरात पाणी कमी होणे, अशा विविध कारणांमुळे ओठ फुटतात.
2025-01-20 15:50:54
हिवाळ्यात या गोष्टी वापरल्याने तुमची त्वचा थंडीपासून योग्यरितीने स्वतःचा बचाव करू शकेलच पण त्वचेसंबंधित ज्या काही इतर समस्या असतील त्यावरदेखील मात करेल.
Jai Maharashtra News
2025-01-13 15:38:47
दरम्यान या सर्व गोष्टींचा वापर केल्याने तुमची मान आणि गुढगे उजळण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्हीदेखील हे उपाय नक्की वापरा.
2024-12-09 16:20:06
हिवाळा आला कि त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. थंड वाऱ्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि कोरडेपणा वाढतो. यावेळी त्वचेला गरज असते ती मॉइश्चरायझरची.
2024-12-02 07:27:31
हिवाळा आला कि सगळ्यांनाच चिंता असते ती आपल्या त्वचेची. थंडीत आपली त्वचा नेहमी कोरडी पडत असते यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते.
2024-11-25 13:27:55
दिन
घन्टा
मिनेट