Monday, September 01, 2025 04:08:55 PM
डी-मार्ट हे भारतातील सर्वात लोकप्रिय दुकान बनले आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, डी मार्टमध्ये काही वस्तूंची चोरीही होते. इतके सीसीटीव्ही कॅमेरे आणि कर्मचारी असताना कशी बरं ही चोरी होत असेल?
Amrita Joshi
2025-08-22 22:34:25
राहुल गांधी म्हणाले, 'जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की भाजप आणि पंतप्रधान मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानावर हल्ला केला.
Jai Maharashtra News
2025-08-08 17:07:27
जर तुमचा फोन हरवला तर घाबरू नका. येथे सांगितलेल्या कोणत्याही किंवा तीनही पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमचा स्मार्टफोन परत मिळवू शकता. फोन हरवला नसेल, तरीही या गोष्टी लक्षात ठेवणे फायद्याचे आहे.
2025-04-19 17:40:39
या टेक कंपनीवर अमेरिकेच्या अनेक राज्यांनी, ज्यात संघराज्य सरकारचाही समावेश आहे, विश्वासघातविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल खटला दाखल केला आहे.
2025-04-18 16:27:19
घरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना कंटाळून वकिलाने स्वतःच्या घराच्या भिंतीवर चोरट्यांना भलं मोठं पत्र लिहून ठेवलं आणि चोऱ्यांचं सत्र कायमचं बंद झालं.
Ishwari Kuge
2025-04-17 20:02:34
Which AC is best?: वाढत्या उष्णतेमुळे जर तुम्ही नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला स्पिल्ट एसी आणि विंडो एसीमधील काही फरकांबद्दल सांगणार आहोत.
2025-04-17 10:36:58
तुमचा 1.5GB डेली डेटा दिवस संपण्यापूर्वी संपत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत या स्मार्ट टिप्स..
2025-04-17 09:49:11
तुम्हाला माहीत आहे का, काही मोबाईल अॅप्स अशा प्रकारची असतात, जी मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यापासून आपला डेटा चोरायला सुरुवात करतात.
2025-04-15 18:15:53
कायम विविध कारणांनी चर्चेत येणार नाशिकच जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलाय ह्या मागचं कारण म्हणजे प्रसुती झालेल्या महिलेच्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी करण्यात आली होती.
Manasi Deshmukh
2025-01-05 17:24:22
दिन
घन्टा
मिनेट