Monday, September 01, 2025 04:21:32 AM
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गरजू महिलांसाठी असतानाही तब्बल 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा गैरप्रकार समोर आला. सरकार त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत आहे.
Amrita Joshi
2025-08-06 16:51:45
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
Jai Maharashtra News
2025-08-05 19:05:24
पावसाचं प्रमाण खूप कमी झालं असून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकर हैराण झाले आहेत. कोकणातही जोरदार पावसाची शक्यता नाही.
2025-08-05 17:22:44
CSE प्राथमिक परीक्षा 2025 मध्ये बसलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर निकाल पाहू शकतात. प्राथमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, पात्र उमेदवारांना आता मुख्य फेरीसाठी बोलावले जाईल.
2025-06-11 22:47:08
15 जुलैपासून तत्काळ तिकिटे बुक करताना अतिरिक्त ओटीपी आधारित आधार पडताळणी प्रक्रिया देखील आवश्यक असेल.
2025-06-11 19:53:56
देशभरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीज वापर कमी करणे, ऊर्जा वाचवणे आणि चांगले ऊर्जा व्यवस्थापन सुनिश्चित करणे या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
2025-06-11 18:38:15
हल्ली घरांमध्ये एसीचा वापर होणं ही बाब सामान्य आहे. पण एसीसोबत पंखा चालवल्याने वीज बिलावर काय परिणाम होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच लोकांना याबद्दल योग्य माहिती नाही. चला, जाणून घेऊ..
2025-05-27 20:41:54
हातांचे तापमान आरोग्याचे महत्त्वाचे संकेत देतात. उबदार हात म्हणजे चांगले आरोग्य, तर थंड हात पचन, रक्ताभिसरण वा मानसिक असंतुलन दर्शवू शकतात. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
Avantika parab
2025-05-25 21:24:18
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन
Apeksha Bhandare
2025-05-16 18:28:57
पूर्व-मान्सूनच्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, आर्द्रता अजूनही कायम आहे. तसेच ढगाळ हवामान निर्माण झाले आहे.
2025-05-16 17:17:25
विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे मका, भाजीपाला, आणि बागायती शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
Samruddhi Sawant
2025-05-02 12:00:05
सोशल मीडियावर पुण्यात 45 ते 55 अंश तापमान जाणार असल्याचा मेसेज व्हायरल; हवामान विभागाने तो फेटाळून लावला. सध्या 38 - 42 डिग्री तापमान असून पुण्यात हवामानात थोडा बदल होण्याची शक्यता.
2025-04-30 08:43:31
महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. नागरिक पाण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे आठवड्यातून 102 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
2025-04-28 08:36:52
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातील ताफ्यात आणखी 20 नवीन डिझेल बसेसची भर पडली आहे. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत भर पडणार आहे.
2025-04-26 12:13:31
महाराष्ट्रात तापमान दिवसेंदिवस तापमानाची वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्याची तीव्रता वाढत आहे. एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 42 अंशांवर पोहोचले.
2025-04-26 08:58:54
सोमवारी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर चंद्रपूर हे भारतातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. या तीव्र उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
2025-04-23 16:03:37
पैठण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; महिलांची वणवण सुरू, जायकवाडी जवळ असूनही पाण्यासाठी संघर्ष, सरकारकडे तातडीने उपाययोजनांची मागणी.
2025-04-22 20:47:26
कर्नाटकचे माजी DGP ओम प्रकाश यांची पत्नी व मुलीनेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड; घरगुती वादातून 10 वेळा भोसकून हत्या, मुलाने दिली पोलिसांत तक्रार.
2025-04-22 20:21:03
बोरीवलीत 4 वर्षाच्या मुलीवर अश्लील चाळे; आरोपी ललित यादवला अटक, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.
2025-04-22 19:35:00
जालना जिल्ह्यात तापमानाने 41 अंश गाठले; पुढील तीन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन.
2025-04-22 19:05:04
दिन
घन्टा
मिनेट