Wednesday, August 20, 2025 09:17:23 AM
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
Amrita Joshi
2025-08-19 17:42:27
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाँधार इनिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे.
2025-08-19 15:03:04
यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
Shamal Sawant
2025-08-19 14:42:23
Maharashtra Dam : महाराष्ट्रात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. काही नद्यांच्या पाण्याने पुराची पातळी गाठली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
2025-08-19 13:33:46
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले, लोकल सेवा ठप्प, वाहतूक विस्कळीत, प्रशासनने घराबाहेर न पडण्याचा इशारा.
Avantika parab
2025-08-19 12:45:14
पुढील 4 तास अत्यंत धोक्याचे असून सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.
Rashmi Mane
2025-08-19 12:24:12
जोरदार पावसामुळे सध्या कामावर जाणाऱ्या लोकांची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊन ऑफिसमध्ये पोहोचणे आणि तेथून घरी परतणे जिकिरीचे बनले आहे.
2025-08-19 11:53:51
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प केले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून, शहर व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
2025-08-19 11:19:54
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याच म्हणणं
2025-08-18 14:53:25
मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह राज्यातील विविध भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2025-08-18 11:34:17
India Tea Production : हवामान बदल आणि वर्षानुवर्षे पावसाच्या अनियमिततेमुळे कीटकांची संख्या वाढत आहे आणि दुष्काळ पडत आहे. त्यामुळे देशात चहाचे उत्पादनही प्रभावित झाले आहे.
2025-08-17 13:52:30
तुम्हाला माहीत आहे का, भारतात एक असे रेल्वेस्थानक आहे, जिथून तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणारी ट्रेन सहजपणे मिळू शकते. या रेल्वे स्थानकावरून देशात सर्व दिशांना गाड्या जातात.
2025-08-17 11:27:03
रविवारी पश्चिम रेल्वेवर बोरिवली-गोरेगावदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 मेगाब्लॉक राहणार असून काही लोकल रद्द, काही विलंबाने धावतील. मध्य रेल्वेवरही शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक असेल.
2025-08-16 16:57:49
मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे काम सुरु केले आहे. डिसेंबरपर्यंत फलाट विस्तारामुळे प्रवाशांसाठी सुविधा आणि फेऱ्या दुप्पट होतील.
2025-08-16 13:43:09
यंदा अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे.
Ishwari Kuge
2025-08-16 13:33:51
पुतिन यांनी रशियाच्या आर्थिक वाढीसाठी विविध उपाययोजना आणि व्यापाराच्या क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर दिला.
2025-08-16 11:32:46
या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून संबंधित तरुण त्रास देत असावा असे चर्चा परिसरात आहेत.
2025-08-16 09:22:16
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस होत असल्याने, याचा परिणाम लोकल रेल्वेवर झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे.
2025-08-16 08:27:56
ऑनलाइन वापरकर्त्यांसाठी 25,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या IMPS व्यवहारांवर आता शुल्क आकारले जाणार आहे. तर, या रकमेपर्यंतचे व्यवहार मोफत राहतील. हे शुल्क काही श्रेणींमध्ये लागू करण्यात आले आहे.
2025-08-14 12:17:39
Health Insurance: तुम्ही तुमची नोकरी बदलत असाल आणि कंपनीने दिलेला आरोग्य विमा कायम ठेवायचा असेल तर ते खूप सोपे आहे. सहसा सर्व कंपन्या ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी देतात. तुम्ही ती वैयक्तिक योजनेत बदलू शकता.
2025-08-13 17:53:01
दिन
घन्टा
मिनेट