Monday, September 01, 2025 01:29:01 PM
स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्याचे मन जे काही असते, तशाच भावना खाणाऱ्याच्या मनातही येतात. म्हणूनच वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, स्वयंपाक करणाऱ्याने नेहमी दिशा लक्षात घेऊन जेवण बनवावे.
Amrita Joshi
2025-07-03 17:13:55
तंत्रशास्त्रानुसार, तुळशीचे काही उपाय केल्याने नशीबही चमकू शकते. यामुळे घरात सुख-शांती येते आणि शुभ गोष्टीही मिळतात. चला जाणून घेऊया, या तुळशीच्या उपायांबद्दल..
2025-07-02 10:12:11
सर्व एकादशी व्रतांपैकी निर्जला एकादशीचे व्रत हे सर्वात कठीण आणि श्रेष्ठ मानले जाते. नावावरून स्पष्ट आहे की, निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये अन्न आणि पाणी सेवन करण्यास मनाई आहे.
Apeksha Bhandare
2025-05-29 20:57:15
घराच्या आजूबाजूच्या परिसरात जास्वंदाच्या फुलांचं झाड हमखास लावलं जातं. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, की जास्वंदाच्या फुलांचा आरोग्याला खूप फायदा होतो.
2025-05-27 22:39:04
भोपाळच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पॉड हॉटेल परवडणाऱ्या किमतीत आराम करण्यासाठी जागा शोधणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल.
2025-05-27 20:54:41
वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडं, कचरा, चपला, झाडू ठेवू नये. या गोष्टी लक्ष्मीमातेच्या नाराजीचं कारण ठरू शकतात व घरात नकारात्मकता निर्माण होते.
Jai Maharashtra News
2025-05-17 13:41:14
आपल्याकडे कूलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असला तरी, त्यांना नेहमीच एअर कंडिशनरपेक्षा कमी दर्जाचे मानले जाते. पण जर तुम्हाला सांगितले की, अशा प्रकारचा एक कूलर आहे, जो एसीला मागे टाकू शकतो, तर?
2025-05-06 11:19:37
चिया सीडस् आणि तुळशीच्या बिया दोन्ही पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. उन्हाळ्यात या दोन्हींपैकी काय अधिक फायदेशीर आहे, हे जाणून घेऊ..
2025-05-02 19:03:05
समृद्धी, संपत्ती आणि नवीन सुरुवात साजरी करण्याचा शुभ सण आला आहे. भारतातील अनेक लोक 30 एप्रिल रोजी सोने-चांदीचे दागिने आणि इतर दागिने खरेदी करून हा सण साजरा करण्याची शक्यता आहे.
2025-04-28 11:20:29
छत्तीसगडमधील रायपूरजवळ तुलसी नावाचे एक गाव आहे ज्याची लोकसंख्या चार हजार आहे. हे युट्यूबर्सचे गाव आहे. या गावातील रहिवासी यूट्यूबवर कंटेंट तयार करण्यात सक्रिय आहेत. ते त्यातून नफा कमवतात.
2025-03-16 14:24:41
तुळस ही भारतीय संस्कृतीतील पवित्र वनस्पती मानली जाते. आयुर्वेदात तुळशीला विशेष स्थान आहे, कारण तिचे औषधी गुणधर्म केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक शांतीसाठीही उपयुक्त आहेत.
Manasi Deshmukh
2025-01-28 12:18:39
हिवाळ्यात ओठांना गुलाबी ठेवण्यासाठी बीटपासून बनलेल्या लिपबामचा वापर नक्की करा.
2024-12-20 12:54:48
तुळशी पावित्र्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
2024-12-18 13:02:16
दिन
घन्टा
मिनेट