Monday, September 01, 2025 12:49:25 PM
बीडमधील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत यशश्री मुंडे रिंगणात उभा आहेत. प्रीतम मुंडेंसह यशश्री मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-12 21:49:47
12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
2025-07-12 21:24:49
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टला अखेर देवभाऊच्या सरकारने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे.
Ishwari Kuge
2025-07-12 09:56:13
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
2025-07-12 08:33:03
ग्रीसचे युनेस्को राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील ज्ञानी शब्दांचे कौतुक करत जागतिक पातळीवर त्यांच्या विचारांचा गौरव केला.
Avantika parab
2025-07-07 20:17:00
वारी ही भक्ती, परंपरा आणि समाजजागृतीचा संगम आहे. संत ज्ञानेश्वर-तुकारामांनी रुजवलेली ही परंपरा आजही लाखोंच्या श्रद्धेने जपली जाते. वारी म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा.
2025-06-19 07:31:15
जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. गुरुवारी युनेस्कोच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये एकूण 74 नवीन नोंदी करण्यात आल्या.
Jai Maharashtra News
2025-04-18 15:13:16
पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यास पन्हाळावासियांचा विरोध आहे.
2025-04-02 15:03:31
राज्यातील ‘एव्हिओ (Aveo)’ औषध निर्माण कंपनीच्या कारखान्यावर व स्टोरेज गोदामावर छापा टाकला असून सर्व साठा जप्त केला आहे.
2025-02-23 13:18:20
आमदार संग्राम जगताप आणि श्रीराम संघाचा पुतळा हटवण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध
Manoj Teli
2025-02-23 11:21:01
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ युनेस्कोकडे प्रभावी सादरीकरण करणार
2025-02-23 10:37:52
दिन
घन्टा
मिनेट