Monday, September 01, 2025 05:55:19 PM
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी, 'हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीचं बाहेर अफेअर आहे, असं सांगणं चुकीचं आहे', अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Ishwari Kuge
2025-05-31 14:50:48
वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचे दीर सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी 31 मे रोजी संपणार आहे. शनिवारी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.
2025-05-31 10:54:00
आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याशी संबंधित सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर निलेशला नेपाळहून विमानाने पुण्यात आणण्यात आले आहे.
2025-05-31 07:01:42
राज्यात सध्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा सुरु आहे आणि आता हगवणेंचा हावरटपणा समोर आला आहे. चांदीच्या भेट वस्तूंचा हा व्हिडीओ आहे.
Apeksha Bhandare
2025-05-29 15:59:57
पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वारजे पोलिसांचे तीन पथके त्याचा शोध घेत आहेत. निलेश चव्हाणला पकडून ठेवल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याचे समोर आले आहे.
2025-05-29 12:52:16
पंकजा मुंडेंनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली तसेच त्यांना धीर दिला आहे. ज्यांनी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला, त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल, पंकजा मुंडेंनी कस्पटे कुटुंबियांना आश्वस्त केले.
2025-05-25 08:46:32
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी एक्सवर एक पोस्ट करत सरकारला जाब विचारला आहे.
2025-05-23 14:33:05
दिन
घन्टा
मिनेट