Wednesday, September 03, 2025 11:04:12 PM
दहीहंडी सरावादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात एका 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार केतकीपाडा भागात घडला असून मृताचे नाव महेश रमेश जाधव असे आहे.
Jai Maharashtra News
2025-08-11 16:59:59
बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. तिघांना अटक, एक फरार. घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण; महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
Avantika parab
2025-08-11 15:04:09
46 वर्षीय जयेश भालचंद्र गोंधळेकर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
Shamal Sawant
2025-08-11 13:08:13
वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, 'महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि मराठी भाषेच्या आदराला कोणतीही हानी पोहोचवणे काँग्रेस कधीही सहन करणार नाही.
2025-07-06 22:33:31
येत्या बीएमसी निवडणुकीसाठी शनिवारी मुंबई काँग्रेसने एक समिती स्थापन केली. मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना या समितीत स्थान मिळाले नाही, ज्यामुळे पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज झाले.
2025-06-30 15:53:47
मुंबई मेट्रो 3 च्या बीकेसी व वरळी स्थानकातही पावसाच्या गळतीचा मुद्दा समोर; काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी टीकेची झोड उठवत सरकारवर आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली.
2025-06-19 11:22:45
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अद्याप वापरण्यास सुरूवात न केल्यामुळे विरोधकांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.
Apeksha Bhandare
2025-02-04 20:55:01
पुरोगामी महाराष्ट्रात जादू-टोणा, काळी जादू आणि लिंबू-टाचण्यांची चर्चा होणं,त्यावर आरोप-प्रत्यारोप व्हावेत ही बाब शोभनीय नाही.
2025-02-02 18:28:18
आज देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
2025-01-26 10:33:03
काही वेळापूर्वी शिंदे ज्युपिटर रूग्णालयात होते.
2024-12-03 17:10:46
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले.
2024-09-15 11:22:28
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी विराजमान गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले.
ROHAN JUVEKAR
2024-09-14 17:57:37
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.
2024-09-09 12:41:28
दिन
घन्टा
मिनेट