Monday, September 01, 2025 09:55:45 AM
राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे.
Apeksha Bhandare
2025-07-06 20:47:55
शिवभोजन थाळीचे अनुदान थकले आहे. त्यामुळे केंद्र चालकांना सहा महिन्यांपासून अनुदानच नाही. त्यामुळे विदर्भातील केंद्र चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-24 12:57:45
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप करण्यात आले आहे.
2025-06-24 11:46:59
वारकरी संस्थानामधील विद्यार्थ्यांच्या पालकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. प्रवेश रद्द करत पैसे परत मागितल्याने मारहाण करण्यात आली आहे. बीडजवळील तपोभूमी येथील ही घटना आहे.
2025-06-21 16:18:34
खरे तर वारकरी साहित्य परिषदेच्या अनुदानासाठी 3 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, मानाच्या पालख्या 1080 इतक्या झाल्या. यावर्षी, उर्वरित राज्यातील दिंड्यांनाही शहानिशा करून मानधन देण्याचे ठरले आहे.
Ishwari Kuge
2025-06-18 21:25:13
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाने पाठ फिरवलेली असताना, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने 7 टीएमसी क्षमता असलेले घोड धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.
2025-06-15 12:46:45
'आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीचालकांना आणि वारकऱ्यांना शासकीय मदतीत वाढ करावी', अशी मागणी डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
2025-06-15 12:31:02
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
2025-05-30 13:51:34
आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
2025-05-30 13:12:31
दिन
घन्टा
मिनेट