Wednesday, August 20, 2025 11:42:33 AM
22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत दहशतवादी गटांकडून संभाव्य कारवाया होऊ शकतात, असा इशारा केंद्रीय सुरक्षा संस्थांनी दिला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-06 14:07:42
मुंबईतील दादरमध्ये महापालिकेने घातलेल्या ताडपत्र्यांवरुन आज राडा झाला आहे. जैन समाजाच्या आंदोलकांकडून कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आणि बांबू काढून टाकण्यात आले.
Apeksha Bhandare
2025-08-06 11:21:30
उत्तरकाशी जिल्ह्यातील धारालीमध्ये खीर गंगा नदीचे पाणी वाहून गेल्याने अनेक जण वाहून गेल्याची भीती मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याची भीती आहे.
2025-08-06 10:12:06
जपानी बाबा वेंगा यांचे अनेक भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत. जपानी बाबांनी सांगितले की त्यांनी कोविड-19 ची भविष्यवाणी केली होती, जी 2020 मध्ये खरी ठरली आहे.
2025-07-30 22:28:03
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. आता पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे.
2025-07-22 11:57:10
माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मला रमी खेळता येत नाही. माझी नाहक बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.
2025-07-22 11:19:45
गेल्या काही तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. विशेषतः जुहू आणि अंधेरीसारख्या पॉश परिसरांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
2025-07-21 14:25:32
शेअर मार्केटमधील उद्योजक सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट करून राज ठाकरेंना डिवचलं, 'मी 30 वर्षांपासून मुंबईत राहतो, पण मला मराठी येत नाही, बोल क्या करना है?', असा सवाल केडिया यांनी उपस्थित केला.
Ishwari Kuge
2025-07-04 21:29:17
लुईझियाना रिसॉर्टमध्ये आग लागल्यानंतर झपाटलेली अॅनाबेल बाहुली गायब झाल्याच्या अफवा पसरल्या. यामुळे अनेकांची झोप उडाली. याचे कारण म्हणजे या बाहुलीत 'राक्षसी आत्मा' वास्तव्य करत आहे.
2025-06-01 21:08:26
रत्नागिरी किनारपट्टीवर गत दोन दिवस झालेल्या कार्यवाहीची गंभीर दखल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे.
2025-01-11 19:23:34
दिन
घन्टा
मिनेट