Sunday, August 31, 2025 12:57:48 PM
IPL 2025 : गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-03-26 08:12:21
IPL 2025 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा ७ गडी राखून पराभव केला.
2025-03-22 22:40:19
आजपासून आयपीएल २०२५ च्या थराराला सुरूवात होणार आहे. कोलकाताच्या मैदानावर रंगारंग कार्यक्रम झाल्यानंतर केकेआर आणि आरसीबीचा संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
2025-03-22 09:38:24
क्रिकेटर युजवेंद्र चहल वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात येताच त्याच्या अनोख्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे नेमकं चहलच्या टी-शर्टवर काय लिहिले होते?
Ishwari Kuge
2025-03-20 18:38:50
भारतीय संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र आणि धनश्री यांनी शुक्रवारी बांद्र्यातील फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केले असून अखेर शुक्रवारी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना शिक्कामोर्तब लागला आहे.
2025-02-23 18:09:36
दिन
घन्टा
मिनेट