Wednesday, September 03, 2025 09:31:07 AM
यामध्ये ULLU, ALTT, Big Shots, MoodX, Desiflix यांसारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. सरकारकडून जारी अधिसूचनेनुसार, या प्लॅटफॉर्म्सवर सॉफ्ट पोर्न आणि अश्लील कंटेंट प्रेक्षकांना दाखवला जात होता.
Jai Maharashtra News
2025-07-25 13:13:38
एजाज खानविरुद्ध मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी एजाजविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
JM
2025-05-05 13:47:28
न्यायालयाने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, उल्लू, एएलटीटी आणि फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जाणाऱ्या अश्लील कंटेंटवर बंदी घालण्याचे निर्देश दिले.
2025-04-28 18:02:45
लिस उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या काळात सार्वजनिक गैरसोय होऊ शकणाऱ्या काही क्रियाकलापांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केले आहेत.
Samruddhi Sawant
2025-03-12 16:42:40
मुंबई सत्र न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना एखाद्या अनोळखी महिलेला 'तू सडपातळ आहेस, खूप हुशार आहेस आणि गोरी दिसतेस, मला तू आवडतेस...' असे संदेश पाठवणे अश्लीलता असल्याचे म्हटले आहे.
2025-02-21 14:45:05
दिन
घन्टा
मिनेट