Wednesday, September 03, 2025 02:45:55 PM
उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकावर पिस्तूलने गोळी झाडली.
Amrita Joshi
2025-08-21 15:04:50
2026-27 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक असेसमेंट (OBA) प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
Jai Maharashtra News
2025-08-10 18:23:37
यत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ राबविण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-05-25 14:16:06
मार्कशीट शेअर करताना, आयएएस अधिकाऱ्याने लिहिले, "जर (शालेय परीक्षेतले) गुण हा एकमेव घटक महत्त्वाचा असता तर, संपूर्ण देश आता त्याच्या मागे धावला नसता. आवड आणि समर्पण ही गुरुकिल्ली आहे."
2025-05-22 18:53:50
रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरमधील लांबलचक गणिते लक्षात घेऊन बेसिक नॉन-प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याची योजना आखत आहे.
2025-03-25 14:29:31
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील दस्तगीरवाडी येथे एका मुलाला झालेल्या मारहाण प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-03-21 14:26:49
यंदाच्या 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये केवळ इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे.
Manoj Teli
2025-03-21 10:40:33
महाराष्ट्रातील शाळांबद्दल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना लवकरच सीबीएससी अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.
Manasi Deshmukh
2025-03-20 17:23:58
न्यायालयाने स्पष्ट केले की शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोन बाळगण्यास बंदी घालता येणार नाही. शाळा व्यवस्थापन स्मार्टफोनवर लक्ष ठेवू शकेल.
2025-03-02 21:37:09
पंजाब सरकारने राज्यातील सर्व शाळांना पंजाबी विषय अनिवार्य केला आहे.
2025-02-26 19:58:26
दोन्ही परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर घेतल्या जातील. या बदलानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. परंतु, आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर देणार आहोत.
2025-02-26 18:27:41
दिन
घन्टा
मिनेट