Saturday, September 06, 2025 09:12:12 AM

ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संपूर्ण इमारतीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलिस हजेरी लावून गायब झाल्याने खळबळ उडाली होती.

ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संपूर्ण इमारतीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलिस हजेरी लावून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. यापैकी १२ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

        

सम्बन्धित सामग्री