Sunday, August 31, 2025 11:42:07 PM

म्हाडाच्या दोन हजार घरांची सव्वालाख अर्जदारांना आस

म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, १ लाख ३४ हजार ३५० अर्ज प्राप्त झाले आहेत.

म्हाडाच्या दोन हजार घरांची सव्वालाख अर्जदारांना आस

मुंबई : म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, १ लाख ३४ हजार ३५० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ लाख १३ हजार ८११ अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून लॉटरीतील सहभाग निश्चित केला. तर, म्हाडाकडे अनामत रक्कमेतून ५३० कोटी रुपये जमा झाले असून, एका घरासाठी सरासरी ५६ हून अधिक अर्ज आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे म्हाडाने सांगितले.


सम्बन्धित सामग्री