Sunday, August 31, 2025 01:51:39 PM

नवरात्रीत येणार म्हाडा आणि सिडकोच्या जाहिराती ?

म्हाडा आणि सिडको कोकण विभागातील घरांसाठी नवरात्रीत जाहिराती प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे.

नवरात्रीत येणार म्हाडा आणि सिडकोच्या जाहिराती

वाशी : म्हाडा आणि सिडको कोकण विभागातील घरांसाठी नवरात्रीत जाहिराती प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील घरांसाठी म्हाडाकडून तसेच उरण - पनवेल पट्ट्यातील घरांसाठी सिडकोकडून नवरात्रीत जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त पुणे जिल्ह्यातील घरांसाठी म्हाडाकडून नवरात्रीत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. म्हाडा आणि सिडकोच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरांचाही समावेश असेल असे समजते.


सम्बन्धित सामग्री