Wednesday, August 20, 2025 07:25:26 PM

विमानतळ कर्मचारीही सोने तस्करीत सामील

सोन्याच्या तस्करीत विमानतळ कर्मचारीही सामील असल्याची माहिती मिळाली आहे.

विमानतळ कर्मचारीही सोने तस्करीत सामील

मुंबई : विमानतळावरील ग्राहक सेवा कर्मचारी आणि सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि.च्या ग्राउंड हँडलिंग स्टाफ सदस्याच्या मदतीने सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पर्दाफाश करून पावणे तीन कोटींचे सोने जप्त केले. डीआरआयने या कारवाईत विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे


सम्बन्धित सामग्री