Monday, September 01, 2025 03:18:28 AM
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीची तिसरी यादी जाहीर झाली. या यादीतून २५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
ROHAN JUVEKAR
Monday, October 28 2024 04:36:37 PM
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीची तिसरी यादी जाहीर झाली. या यादीतून २५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. याआधी भाजपाने पहिल्या यादीतून ९९ आणि दुसऱ्या यादीतून २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. भाजपाने आतापर्यंत तीन याद्यांमधून विधानसभेच्या निवडणुकीसाठी १४६ उमेदवार जाहीर केले आहेत. या व्यतिरिक्त भाजपाने नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली. नांदेडमध्ये काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे.
तिसरी यादी
दुसरी यादी
पहिली यादी
महाराष्ट्रातील आगामी लोकसभा पोटनिवडणूक (नांदेड) 2024 साठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवार जाहीर केला आहे.#लोकसभा_पोटनिवडणूक #नांदेड #Nanded pic.twitter.com/65EPYN5ACn— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 28, 2024
महाराष्ट्रातील आगामी लोकसभा पोटनिवडणूक (नांदेड) 2024 साठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवार जाहीर केला आहे.#लोकसभा_पोटनिवडणूक #नांदेड #Nanded pic.twitter.com/65EPYN5ACn
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. #maharashtraassemblyelection2024 pic.twitter.com/flieorhVuh— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 28, 2024
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. #maharashtraassemblyelection2024 pic.twitter.com/flieorhVuh
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. #bjp #Maharashtra pic.twitter.com/83TUkWahy1— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 26, 2024
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. #bjp #Maharashtra pic.twitter.com/83TUkWahy1
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने होने वाले महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। (2/2) pic.twitter.com/8MfB5A94Ei— BJP (@BJP4India) October 20, 2024
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने होने वाले महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। (2/2) pic.twitter.com/8MfB5A94Ei
Monday, October 28 2024 04:20:11 PM
5
Jai Maharashtra News
Sunday, August 31 2025 06:20:15 PM
खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची भेट घेतली.
Avantika parab
Sunday, August 31 2025 05:11:17 PM
बसपा या निवडणुका स्वबळावर लढवणार असून, यासाठीची प्रमुख जबाबदारी त्यांच्या पुतण्यावर आणि बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
Sunday, August 31 2025 04:39:14 PM
रविवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्न किंवा पाणी न आल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडू लागली आहे.
Shamal Sawant
Sunday, August 31 2025 09:13:24 AM
गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे.
Rashmi Mane
Saturday, August 30 2025 08:33:31 PM
दिन
घन्टा
मिनेट