Sunday, August 31, 2025 12:02:04 PM

छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे.

छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. भुजबळांना तापाचा संसर्ग झाल्यामुळे पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणले आहे.  त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.         

 


सम्बन्धित सामग्री