Sunday, August 31, 2025 11:09:20 AM

काँग्रेसची चौथी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली.

काँग्रेसची चौथी यादी जाहीर

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली. या यादीत १४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 

  1. अमळनेर - अनिल शिंदे
  2. उमरेड – संजय मेश्राम
  3. अरमोरी – रामदास मेश्राम
  4. चंद्रपूर – प्रविण पडवेकर
  5. बल्लारपूर – संतोषसिंग रावत
  6. वरोरा – प्रविण काकडे
  7. नांदेड उत्तर – अब्दुल गफुर
  8. औरंगाबद पूर्व – लहू शेवाळे
  9. नालासोपारा – संदीप पांडे
  10. अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
  11. शिवाजी नगर – दत्तात्रय बहिरत
  12. पुणे कॅटॉनमेंट – रमेश बागवे
  13. सोलापूर – दिलीप माने
  14. पंढरपूर – भागीराथ भालके


सम्बन्धित सामग्री