Friday, September 05, 2025 03:26:53 AM

नवरात्रोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज

मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीत म्हणजे घरगुती दराने वीजपुरवठा करण्याचा निर्णय महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या वीज कंपन्यांनी घेतला आहे.

नवरात्रोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीत म्हणजे घरगुती दराने वीजपुरवठा करण्याचा निर्णय महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या वीज कंपन्यांनी घेतला आहे. उत्सवातील सुरक्षेची सर्व खबरदारी मंडळांनी घ्यावी, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे. 


सम्बन्धित सामग्री