मुंबई : भाजपाने 131, शिवसेनेने 55 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 अशा प्रकारे महायुतीने 227 जागांवर आघाडी किंवा विजय मिळवला. ठाकरे सेनेने 21, काँग्रेसने 17 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 अशा प्रकारे मविआने 48 जागांवर आघाडी किंवा विजय मिळवला. इतरांनी 13 जागांवर आघाडी किंवा विजय मिळवला.
भाजपाचे विजयी उमेदवार
- शहादा - राजेश उदेसिंग पाडवी - 53204 मतांनी विजयी
- धुळे शहर - अग्रवाल अनुपभैय्या ओमप्रकाश - 45750 मतांनी विजयी
- शिरपूर - काशिराम वेचन पावरा - 145944 मतांनी विजयी
- रावेर - अमोल हरिभाऊ जावळे - 43562 मतांनी विजयी
- जामनेर - गिरीश दत्तात्रय महाजन - 26885 मतांनी विजयी
- मलकापूर - चैनसुख मदनलाल संचेती - 26397 मतांनी विजयी
- खामगाव - आकाश पांडुरंग फुंडकर - 25477 मतांनी विजयी
- जळगाव जामोद - कुटे संजय श्रीराम - 18771 मतांनी विजयी
- अकोला पूर्व - रणधीर प्रल्हादराव सावरकर - 50613 मतांनी विजयी
- तिवसा - राजेश श्रीरामजी वानखडे - 7617 मतांनी विजयी
- मेळघाट - केवलराम तुलसीराम काळे - 106859 मतांनी विजयी
- अचलपूर - प्रवीण वसंतराव तायडे - 12131 मतांनी विजयी
- चिमूर - बंटी भांगडिया - 6853 मतांनी विजयी
- हिंगोली - मुटकुळे तानाजी सखारामजी - 10926 मतांनी विजयी
- परतुर - बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) - 4740 मतांनी विजयी
- बागलान - दिलीप मंगलू बोरसे - 10926 मतांनी विजयी
- नाशिक मध्य - देवयानी सुहास फरांदे - 129297 मतांनी विजयी
- नाशिक पश्चिम - हिरे सीमा महेश - 68177 मतांनी विजयी
- विक्रमगड - भोये हरिश्चंद्र सखाराम - 17856 मतांनी विजयी
- वसई - स्नेहा दुबे पंडित - 68177 मतांनी विजयी
- भिवंडी पश्चिम - चौघुले महेश प्रभाकर - 41408 मतांनी विजयी
- मुरबाड - किसन शंकर कथोरे - 52392 मतांनी विजयी
- उल्हासनगर - आयलानी कुमार उत्तमचंद - 3153 मतांनी विजयी
- कल्याण पूर्व - सुलभा गणपत गायकवाड - 31293 मतांनी विजयी
- डोंबिवली - चव्हाण रवींद्र दत्तात्रय - 77106 मतांनी विजयी
- बोरीवली - संजय उपाध्याय - 26408 मतांनी विजयी
- दहिसर - चौधरी मनीषा अशोक - 30754 मतांनी विजयी
- कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर - 26408 मतांनी विजयी
- विलेपार्ले - पराग अळवणी - 44329 मतांनी विजयी
- घाटकोपर पूर्व - पराग शाह - 34999 मतांनी विजयी
- वडाळा - कालिदास निळकंठ कोळंबकर - 24973 मतांनी विजयी
- मलबार हिल - मंगल प्रभात लोढा - 68019 मतांनी विजयी
- कुलाबा - ॲड.राहुल सुरेश नार्केवकर - 48581 मतांनी विजयी
- पेण - रविशेठ पाटील - 60810 मतांनी विजयी
- दौंड - कुल राहुल सुभाषराव - 19889 मतांनी विजयी
- चिंचवड - जगताप शंकर पांडुरंग - 13889 मतांनी विजयी
- शिवाजीनगर - सिद्धार्थ अनिल शिरोळे - 103865 मतांनी विजयी
- पुणे कँटॉनमेंट - कांबळे सुनील दयंदेव - 10320 मतांनी विजयी
- शिर्डी - पाटील विखे राधाकृष्ण एकनाथराव - 70282 मतांनी विजयी
- केज - नमिता अक्षय मुंदडा - 2687 मतांनी विजयी
- कराड उत्तर - मनोज भीमराव घोरपडे - 43691 मतांनी विजयी
- कराड दक्षिण - डॉ.अतुलबाबा सुरेश भोसले - 39355 मतांनी विजयी
- सातारा - शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले - 142124 मतांनी विजयी
- कणकवली - नितेश नारायण राणे - 58007 मतांनी विजयी
- कोल्हापूर दक्षिण - अमल महादेवराव महाडिक - 17630 मतांनी विजयी
- इचलकरंजी - राहुल प्रकाश आवाडे - 56811 मतांनी विजयी
- सांगली - सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ - 36135 मतांनी विजयी
- शिराळा - देशमुख सत्यजित शिवाजीराव - 22689 मतांनी विजयी