Monday, September 01, 2025 03:20:46 AM

विधानसभेसाठी मनसेची रणनीती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील उमेदवारांच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज हे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत.

विधानसभेसाठी मनसेची रणनीती

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील उमेदवारांच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज हे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील उमेदवारांची नाव अंतिम निश्चित होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील आठ विधानसभा आणि ग्रामीणमधील तेरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नावाची चर्चा होऊन होणार आहे. या बैठकीसाठी पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस राजेंद्र वागस्कर, अनिल शिरोळे हे पदाधिकारी उपस्थित आहेत. 

 

 


सम्बन्धित सामग्री