Sunday, August 31, 2025 08:51:19 AM

डासांची गुणगुण रोखण्यासाठी ३२ विभाग कामाला

राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणिजन्य आजारांचे नियंत्रणासाठी एकत्रित आढावा घेण्यात आला.

डासांची गुणगुण रोखण्यासाठी ३२ विभाग कामाला

बीड : राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणिजन्य आजारांचे नियंत्रणासाठी एकत्रित आढावा घेण्यात आला. यामध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती पुनर्गठित करावी, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उच्चस्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. यामुळे या आजारांना आळा बसणार आहे. 


सम्बन्धित सामग्री