Monday, September 01, 2025 09:05:21 PM

मेट्रोमुळे नागपूरकरांचा प्रवास झाला वेगवान

&quotगाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची&quot या विशेष कार्यक्रमात नागपूर मेट्रो या विषयावर चर्चा झाली.

मेट्रोमुळे नागपूरकरांचा प्रवास झाला वेगवान

नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि 'जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी'ने आयोजित केलेला "गाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची" हा विशेष कार्यक्रम विदर्भाच्या समृद्ध इतिहासाचा गौरव करणारा ठरला. या कार्यक्रमात नागपूर मेट्रो या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत नागपूर मेट्रोचे डेप्युटी जनरल मॅनेजर महेश मोरोने आणि अभ्यासक कपिल चांद्रायन सहभागी झाले.


सम्बन्धित सामग्री