Thursday, September 04, 2025 01:03:12 AM
तणाव कमी करण्यासाठी योग हा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. तो शरीराला लवचिक बनवतो तसेच मनाला शांत करतो. ऑफिसचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही घरी ही योगासने करू शकता.
Amrita Joshi
2025-08-03 23:29:25
घराचे वातावरण प्रसन्न करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या खोलीत काही लटकणारे प्लांट्स (Hanging Plants) लावू शकता. ही रोपे लावल्याने खोलीचे सौंदर्य खूप वाढते.
2025-07-25 17:05:08
सामान्यत: पालक मुलांची प्रशंसा त्यांना प्रेरित करण्यासाठी करतात, जेणेकरून पुढील खेपेस ती अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतील. परंतु, याचा कधीकधी उलटा परिणाम होऊन मुलांच्या डोक्यात हवा जाऊ शकते.
2025-07-24 13:23:01
काय झाले? बाल्कनीतले मोगऱ्या रोप पाहून तुम्ही निराश झाला आहात का? आता तुम्हाला काळजी वाटत आहे की हे रोपटं पुढे वाढेल की नाही.. आम्ही तुमच्यासाठी सोपे उपाय घेऊन आलो आहोत..
2025-07-22 12:20:17
प्रत्येक लहान-सहान गोष्टींत वारंवार रागावण्यामुळे मुले आतून दुःखी होतात. आईच्या रागामुळे मुलांमध्ये अपराधीपणा, लाज आणि लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, यासाठी प्रयत्न करणे सुरू होते.
2025-07-22 10:28:07
कात्री, जरी एक क्षुल्लक वस्तू वाटत असली तरी, कोणत्याही घराचा एक महत्त्वाचा भाग आहे. या कात्रीची तीक्ष्णता किंवा धार मंद झाल्यास ती कपडे किंवा कागद व्यवस्थित कापू शकत नाही.
2025-07-21 18:28:16
किवी हे चिकू किंवा मध्यम आकाराच्या पेरूच्या आकाराचे फळ आहे. ते केवळ चवीलाच चांगले नाही तर, आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर आहे. दररोज दोन किवी खाल्ले तर, पोटाच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
2025-07-20 18:37:50
वनस्नानाचा वाढता ट्रेंड: पूर्वी लोक उन्हात झोपून सूर्यस्नान करत असत. बदलत्या काळानुसार, लोकांना जंगलस्नानाची आवड वाढत आहे. चला, जाणून घेऊया हे काय आहे आणि जंगलस्नानाचा ट्रेंड कुठून आला...
2025-07-16 16:08:30
दिन
घन्टा
मिनेट