Monday, September 01, 2025 12:34:30 AM
गेल्या काही तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. विशेषतः जुहू आणि अंधेरीसारख्या पॉश परिसरांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-07-21 14:25:32
पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2025-07-07 16:23:10
मनसे नेत्याच्या मुलाने दारू पिऊन एका कारला धडक दिली. ही घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. ज्या गाडीला मनसे नेत्याच्या मुलाने धडक दिली ती गाडी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेची होती.
Ishwari Kuge
2025-07-07 13:33:12
अरबी समुद्र आणि खंभातच्या आखातातून दमट वारे वाहत आहेत, ज्यामुळे पावसासाठी अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण होत आहे.
2025-06-24 17:13:22
मेट्रो-7अ प्रकल्पामुळे विलेपार्ले (पूर्व), अंधेरी भागांत 22 ते 28 जूनदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेचे आहे.
Avantika parab
2025-06-21 08:33:19
मुंबई पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील रहिवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. अंधेरीतील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
2025-06-18 21:48:21
अंधेरीतील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहेत. तर ठाण्यातही सलग 2 दिवस 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Apeksha Bhandare
2025-06-18 13:14:08
नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का देत सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप, दोन माजी महापौर व अनेक नगरसेवक भाजपमध्ये दाखल; फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा.
2025-06-17 10:07:59
अंधेरी पूर्वेतील महापालिकेच्या धोकादायक इमारतीत 700 विद्यार्थी शिकत असून पालकांमध्ये भीती आहे. आमदार मुरजी पटेल यांनी पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे.
2025-06-17 09:48:33
आरोपींचे बिष्णोई गँगशी कनेक्शन असल्याची शक्यता असून ते हरियाणा, बिहार आणि राजस्थान येथून आले होते. मात्र, त्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या सेलिब्रिटीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
Samruddhi Sawant
2025-04-03 09:38:24
पुण्यानंतर आता मुंबईत गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)चा पहिला रुग्ण सापडला आहे.
2025-02-07 16:10:16
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे.
2025-01-23 18:05:49
मुंबईतील अंधेरी पश्चिमधील ओशिवरा भागात बेस्ट चालकाकडून वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून शेअर करण्यात आला आहे.
2024-12-11 11:50:56
जोगेश्वरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भेटवस्तू वाटपावरुन राडा झाला.
ROHAN JUVEKAR
2024-11-13 09:14:42
अंधेरीत शिंदेंची प्रचारसभा; लाडकी बहिण योजना कायम राहणार
Manoj Teli
2024-11-03 22:29:22
अंधेरी दुर्घटनेला मेट्रो आणि कंत्राटदारच जबाबदार असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला.
2024-10-01 09:12:41
दिन
घन्टा
मिनेट