Wednesday, August 20, 2025 05:58:34 PM
अतिचारी गुरु 18 ऑक्टोबर 2025 रोजी कर्क राशीत गोचर करणार असून, तूळ, वृश्चिक आणि मीन राशींवर धनवर्षाव, पदोन्नती आणि यशाचे द्वार उघडणार आहे.
Avantika parab
2025-06-30 19:56:11
13 जुलैपासून शनि वक्री होत असून मेष, मिथुन व वृश्चिक राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव दिसणार आहे. आर्थिक नुकसान, तणाव आणि निर्णयांमध्ये चूक होण्याची शक्यता.
2025-06-30 16:09:58
आज चंद्र मकर राशीतून भ्रमण करत आहे, जो तुमच्या करिअरच्या ध्येयांचे आणि दीर्घकालीन योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी अनुकूल आहे. मिथुन राशीत सूर्य, बुध आणि गुरूचे संक्रमण तुमची संवाद शैली प्रभावी करेल.
Ishwari Kuge
2025-06-15 09:33:22
नाते मैत्रीचे असो, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसीचे असो किंवा कुटुंबीयांतील; ते विश्वासावर टिकते. तो संपला की नातेही संपते. ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की, कुंडलीतील ग्रहस्थितीचा यावर परिणाम होतो.
Amrita Joshi
2025-05-28 12:36:32
Dwi-dwaadash Rajyog 2025: 20 फेब्रुवारी रोजी रात्री 10.25 वाजता सूर्य आणि बुध एकमेकांपासून 30 अंशांवर आल्यामुळे द्वि-द्वादश राजयोग तयार झाला आहे. याचा तीन राशीसह या राशींना खूप लाभ मिळू शकतात.
Jai Maharashtra News
2025-02-20 21:52:42
काही राशींचे लोक त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी आणि छंद पूर्ण करण्यासाठी खुल्या हाताने पैसे खर्च करतात. हे लोक बचत करण्याकडे लक्ष देत नाहीत आणि गरजेपेक्षा जास्त खर्च करतात. कोणत्या आहेत या राशी?
2025-02-08 21:25:47
दिन
घन्टा
मिनेट