Sunday, August 31, 2025 08:27:47 PM
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या फलकावर खूनप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा फोटो झळकला असून, यामुळे राजकीय खळबळ उडाली असून पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Avantika parab
2025-06-17 15:02:10
नितेश राणेंचे ठाकरे कुटुंबावर अघोरी पूजेसह गंभीर आरोप; मातोश्री व फार्महाऊसबाबत पुरावे असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ.
2025-06-17 13:49:53
जळगावच्या एरंडोल तालुक्यात रिंगणगाव येथील 12 वर्षीय तेजस महाजन याचा गळा चिरलेला मृतदेह खर्ची गावाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Avantika Parab
2025-06-17 13:18:48
रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना महायुतीत घेतल्यास काहीही उपयोग नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यांच्या भूमिकेतील अस्थिरतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
2025-06-17 11:35:24
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत म्हणाले की, 'पाकिस्तान हा दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात यायलाच हवा'.
Ishwari Kuge
2025-05-15 19:41:12
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ युनेस्कोकडे प्रभावी सादरीकरण करणार
Manoj Teli
2025-02-23 10:37:52
महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीत नवीन घडामोडी, आठवलेंची स्पष्ट भूमिका
2025-02-23 09:49:47
जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी रिपाईं - आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
ROHAN JUVEKAR
2024-11-15 14:11:46
उद्धव ठाकरेंना राऊतांनी भडकवलं. यामुळे उद्धव यांनी टोकाचा निर्णय घेतला. भाजपाची साथ सोडून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला; असा गौप्यस्फोट रिपाईंच्या आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला.
2024-11-15 13:38:12
दिन
घन्टा
मिनेट