Wednesday, August 20, 2025 10:50:31 PM
गेल्या काही काळापासून 'शक्तिमान' हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत होती. कोणता अभिनेता 'शक्तिमान'ची भूमिका साकारणार आहे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Ishwari Kuge
2025-06-23 14:52:40
ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, सोडचिट्ठी देताना संजय लाखे पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
2025-06-23 13:31:06
अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य ताजं असताना मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील अबू आझमींप्रमाणे औरंगजेबाची स्तुती केली आहे. आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेला उधाण मिळालं आहे.
2025-06-23 08:13:34
नेटफ्लिक्सवर त्याच्या रिलीजबद्दल अफवा पसरल्या असताना, आता ओटीटी प्लॅटफॉर्मने अखेर याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे.
Jai Maharashtra News
2025-04-10 19:13:59
गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, 'आपण आता खरे मुद्दे बाजूला ठेवून औरंगजेबाची कबर तशीच ठेवावी की पाडावी यावर चर्चा करत आहोत. चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही उपयोगाचे नाहीत
2025-03-31 19:50:49
सुषमा अंधारे यांनी आज ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला चित्रा वाघ यांनी जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ असं उत्तर दिलं आहे. हे वाकयुद्ध जोरात रंगलं आहे.
2025-03-21 15:50:46
केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे.
2025-03-21 15:49:31
महायुती सरकारची लाडकी बहीण ही प्रसिद्ध योजना ठरली. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा महिलांना मोठा फायदा देखील झाला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
Manasi Deshmukh
2025-03-20 18:43:02
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापलेय. त्यातच आता धाराशिवमधून धक्कादायक बातमी समोर येतेय. धाराशिवमध्ये एका समाजकंठकाने औरंगजेबाचा फोटो ठेवून स्टेटस ठेवले.
2025-03-20 18:05:56
दोन समाजात ताण-तणाव निर्माण होईल असे पोस्ट केल्यास किंवा पसरवल्यास त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजून त्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
2025-03-19 15:19:45
औरंगजेबी मानसिकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आम्ही निदर्शने केली होती. नागपुरातही संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला, त्यानंतर औरंगजेबी मानसिकतेचे लोक तिथे जमले आणि त्यांनी मशिदीत जाऊन एक योजना आखली.
2025-03-18 17:00:47
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये औरंगजेबाची कबर फोडणाऱ्या व्यक्तीला 5 बिघा जमीन आणि 11 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
2025-03-18 16:03:53
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणेंना काही दिवस मौनव्रत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
2025-03-18 15:25:29
भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळपास नऊ महिन्यांच्या अंतराळ मोहिमेनंतर 19 मार्च रोजी पृथ्वीवर परत येणार आहेत.
Apeksha Bhandare
2025-03-18 15:24:42
मंगळवारी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाच्या विरोधात लोकांचा रोष निर्माण झाला आहे, परंतु असे असूनही, महाराष्ट्र शांत राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.
2025-03-18 14:13:31
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर औरंगजेबाशी तुलना करत जहरी टीका केली
Samruddhi Sawant
2025-03-18 14:11:15
नागपूरमधील हिंसाचार हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
2025-03-18 14:06:38
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला. या घटनेनंतर नागपूरमध्ये तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
2025-03-18 12:22:03
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
2025-03-18 11:59:53
नागपूरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळतंय. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत.
2025-03-17 20:53:07
दिन
घन्टा
मिनेट